Aapalya Nivadnuka
“इतिहासात पहिल्यांदाच भारतातील शेकडो दशलक्ष भारतीयांना मताचा अधिकार देण्याचं धाडस आम्ही निर्धारपूर्वक दाखवलं आहे.
आम्ही जंगलनिवासी तसेच शहरनिवासी दोघानांही मताचा अधिकार दिला आहे... त्यातून आम्ही लोकशाहीवर पूर्ण विश्वास
व्यक्त करू शकतोय; कारण जबाबदाऱ्यांचं स्वातंत्र्य ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी त्या पार पाडण्याचा प्रयत्न केला जातो.
त्यातूनच स्वातंत्र्य फुलत असतं. लोकशाही भरभराटीस येते. जर जबाबदाऱ्या लक्षात आल्या नाहीत आणि त्या पार पाडल्या गेल्या नाहीत,
तर मात्र स्वातंत्र्य धोक्यात येण्याची शक्यता असते.”
Aapalya Nivadnuka | Prof. Dr. Bhalba Vibhute
आपल्या निवडणुका | प्रा. डॉ. भालबा विभुते