Vidnyanatil Chamak
विज्ञानातील चमक
अगदी सहज उपलब्ध होणार्या साहित्यापासून आपल्याला विज्ञानाचे
अप्रतिम प्रयोग करता येतात. या पुस्तकामध्ये असेच काही विज्ञानाचे प्रयोग दिले आहेत, की जे तुम्हाला घरच्या घरी सहज करता येतील.
जसे प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करून पॅराशूट, पी.व्ही.सी पाईप आणि कप वापरून डोलणारा नागोबा, प्लास्टिकच्या बाटल्या वापरून दाबाचे तत्त्व समजावून सांगणारे वेगवेगळे प्रयोग, अगदी सोप्या प्रकारे कसे तयार करावेत
याची माहिती व तत्त्वे या ठिकाणी दिली आहेत. हे वेगवेगळे प्रयोग करत असताना तुम्हाला नक्कीच मजा येईल व त्याबरोबर
विज्ञानाची तत्त्वेसुद्धा अगदी छान समजतील.