Krushiprayoganchi Gatha
Click Image for Gallery
ब्लर्ब : हरेक शेतकरी हा शास्त्रज्ञच. कुणी अधिक उत्पादनासाठी
प्रयोगशील असतो, कुणी उत्पादनखर्च कमी करण्याच्या प्रयत्नांत
असतो; कुणी दर्जेदार उत्पादनासाठी प्रयोगांत मग्न असतो,
तर कुणी पर्यावरणपूरक कृषिप्रयोगांत गुंतलेला असतो. या सर्वांचीच दखल घेत या प्रयोगांच्या साधक-बाधक परिणामांचं
मूल्यमापन करण्याचा हा प्रयत्न आहे.