Katha Palakanchaya Vatha Mulachya

-20% Katha Palakanchaya Vatha Mulachya

या पुस्तकात मांडलेल्या कथांमधील किंवा एरवी व्यावसायिक म्हणून भेटणारे पालक हेतुत: मुळीच वाईट नसतात.

मुलांना चांगलं वळण लागावंत्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावंअडचणीहीन आयुष्य मिळावं,

आपल्या ठेचा त्यांना खाव्या लागू नयेत अशा सद्हेतूनं ते प्रेरित झालेले असतात;

परंतु त्यांना आपला हेतू अर्थपूर्णपणे मुलांपर्यंत पोहोचवता येत नसतो. ज्या पद्धतीनं मुलांपर्यंत या गोष्टी पोचतात,

कम्युनिकेट होतातत्यामुळे फार घोळ होतो.

तो कसा होतो?त्याचे तपशील तपासले पाहिजेत. तो कसा टाळता येईल याविषयी चिंतन आणि मनन केलं आहे

तेच या पुस्तकामधून मांडलं आहे.

 

कथा पालकांच्या व्यथा मुलांच्या : डॉ. राजेंद्र बर्वे

Katha Palakanchaya Vatha Mulachya :Dr.Rajendra Barve

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dr.Rajendra Barve

  • No of Pages: 170
  • Date of Publication: 27/01/2022
  • Edition: 5
  • ISBN: 978-93-82468-36-3
  • Availability: 48
  • Rs.180.00
  • Rs.144.00