Shalesaathi Diwali Bhet

-20% Shalesaathi Diwali Bhet

आपल्या शाळेला द्या दिवाळीची अनोखी भेट!
विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही नवा दृष्टिकोन देणारा पुस्तक संच

महत्त्वाची 60 पुस्तकं (मूळ किंमत 8425) अवघ्या 5897 रुपयांत


या संचात आहेत..
- शिक्षणाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणारी आणि नवं भान देणारी पुस्तकं
- मान्यवरांच्या यशस्वी जीवनाचा वेध घेणारी चरित्रमाला
- आभासी दुनियेत क्रांती घडवणाऱ्या कंपन्यांची यशोगाथा
- कुतूहल जागवत वैज्ञानिक दृष्टी देणारी विज्ञानमाला
- मनोरंजनातून कल्पकता वाढवणाऱ्या गोष्टी आणि बरंच काही...


नवं काही शिकण्यात आणि शिकवण्यातला रस वाढण्यासाठी वाचलीच पाहिजेत अशी पुस्तकं शिक्षकांच्या हाती पडावीत, मुलांमधलं विज्ञान कुतूहल जागं ठेवण्यासाठी तसेच नवा विचार, नवा दृष्टिकोन जागृत करत नवनिर्माणाच्या प्रेरणा मुलांपर्यंत पोचवण्यासाठी आणि नवं भान जपणारा समाज घडवण्यासाठी हा संच शाळाशाळांमध्ये पोचायलाच हवा. तेव्हा आपल्या शाळेला किंवा आपली मदत हवी आहे अश्या आपल्या नजिकच्या शाळेला हा संच भेट द्या आणि यंदाची दिवाळी ज्ञानप्रकाशाने उजळून टाका!
आम्ही हा संच आपल्या वतीने आपल्या शाळेला किंवा गरज असलेल्या संस्थेला द्यायचा असल्यास आम्ही आपल्या नावासह तो पाठवून देवू.
संचाच्या खरेदीसाठी भेट द्या www.manovikasprakashan.com या संकेतस्थळाला किंवा 8888550837 या क्रमांकावर संपर्क करा.

संचातील पुस्तकांची यादी
1. माय कन्ट्री स्कूल डायरी - ज्युलिया वेबर गॉर्डन, अनुवाद : विद्या भागवत - 250
2. एकत्रित विचार करूया - अहिल्या चारी, अनुवाद : अनुजा हर्डीकर - 120
3. खऱ्या शिक्षणाच्या शोधात - डेव्हिड ग्रिबल, अनुवाद : डॉ. वृंदा चापेकर – 350
4. शिक्षण आणि शांती - जेन साही, अनुवाद : शोभा भागवत – 130
5. शिक्षकांसाठी साने गुरुजी - हेरंब कुलकर्णी– 160
6. आमच्या शिक्षणाचं काय? - हेरंब कुलकर्णी – 290
7. शिक्षणप्रवाहाच्या उगमापाशी - सुचिता पडळकर – 180
8. दिवास्वप्न - गिजुभाई बधेका, अनुवाद : निरंजन घाटे – 100
9. शाळेपासून मुक्ती राहुल अल्वारिस, अनुवाद : उष:प्रभा पागे – 90
10. कहाणी शब्दांची - सदानंद कदम – 250
11. कहाणी वाक्प्रचारांची - सदानंद कदम – 250
12. शिक्षण - मनिष सिसोदिया, अनुवाद : राहुल कदम – 200
13. पालकशाळा - संकल्पना व समन्वय : डॉ. श्रीराम गीत – 225
14. आळशी माणसांचा विषय गणित - प्रकाश जोशी – 160
15. भाषेची भिंगरी - डॉ. निलिमा गुंडी – 200
16. गोष्टी गणिताच्या - किरण बर्वे – 150
17. तंत्रज्ञानाचा ओव्हरलोड - अतुल कहाते - 150
18. मायक्रोसॉफ्ट - अतुल कहाते – 120
19. विक्रम-वेताळ आणि कला निर्णय घेण्याची - प्रो. श्रीकांत प्रसून, भंडारी विशाल, अनुवाद : रमा नाडगौडा – 120
20. फेसबुक - अतुल कहाते – 120
21. व्टिटर - अतुल कहाते – 120
22. तंत्रज्ञ जीनियस (भाग - २)- अच्युत गोडबोले, दीपा देशमुख – 120
23. गुगल- अतुल कहाते – 120
24. कृष्णविवर- आनंद घैसास - 90
25. ज्वालामुखी- आनंद घैसास - 90
26. भूकंप - आनंद घैसास – 90
27. राई - मुकुंद कुळे – 99
28. शिबू आणि राक्षस- सत्यजित रे, अनुवाद : रंजना पाठक – 150
29. माझे बालपण - सत्यजित राय, अनुवाद - सुप्रिया चित्राव– 150
30. मॉंटुकले दिवस - संदेश कुलकर्णी – 150
31. चला सहलीला - श्रीकांत तापीकर- 80
32. बहुरूप गांधी - अनु बंदोपाध्याय, अनुवाद : शोभा भागवत – 150
33. समशेर कुलूपघरेच्या साहसचातुर्य कथा
भूतबंगला - 150
लांब मिशीवाल्या माणसाचं रहस्य - 125
परग्रहावरचा माणूस - 125
3 पुस्तकांचा संच – 400
34. मोजमापनाची गमतीदार दुनिया - संपादन : दिलीप हेर्लेकर - (3 भाग) (प्रत्येकी 99 रु.) 297
35. 800 शालेय प्रकल्प - रेणू दांडेकर – 99
36. निर्मितीचं आकाश - रेणू दांडेकर – 80
37. चला इंग्रजी शिकूया

मनोविकास तर्खडकर इंग्लिश कोर्स
संपादन व लेखन - व्ही. पी. कामतकर- 350
नित्योपयोगी व्यावहारिक शब्दकोश
प्रकाश अल्मेडा - 100
2 पुस्तकांचा संच – 450
38. सुपर हिरो
डॉ. आनंद नाडकर्णी - दीपा देशमुख - 90
डॉ. प्रकाश आमटे - दीपा देशमुख 85
आण्णा हजारे - स्वाती महाळंक 70
सुरेंद्र शेळके - सुनीता तारापुरे 95
अमर्त्य सेन - अतुल कहाते 70
पी. व्ही. सिंधू - संजय डोंगरे 80
मेधा पाटकर - सोनाली नवांगुळ -80
अरविंद गुप्ता- दीपा देशमुख 70
8 पुस्तकांचा संच 640


39. विज्ञान लेखक बाळ फोंडके यांच्या 10 पुस्तकांचा संच
कसं? - 120
का? - 120
काय? - 120
किती? - 120
कुठे? - 120
केव्हा? - 120
कोण? - 120
हवामान- 90
अणू-रेणू- 90
गुरुत्वाकर्षण- 90
10 पुस्तकांचा संच 1110
एकूण पुस्तकं 60 । एकूण मूल्य - 8100
सवलत मूल्य - 5670

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Manovikas Prakashan

  • No of Pages: 2500
  • Date of Publication: 07-11-2023
  • Edition: 1st
  • ISBN: 978-93
  • Availability: 100
  • Rs.8,425.00
  • Rs.6,740.00