Dr. Anand Nadkarni 5 books Set

New -20% Dr. Anand Nadkarni 5 books Set

मनोबल उंचावणारा अमूल्य ठेवा आता संचरुपात!

मन म्हणजे नक्की काय? मनाचा बॅलन्स कसा राखायचा? मनःशांतीचा 

शोध कसा घ्यायचा? भावनांचं नियमन कसं करायचं? आयुष्याला दिशा 

कशी द्यायची? टेन्शन हाताळायचं कसं? संक्रमणकाळात काय काळजी 

घ्यायची? भावनिक फिटनेस का महत्त्वाचा? नात्यांमधला ओलावा कसा 

जपायचा? आनंदी, सुखी आयुष्य कशाला म्हणायचं? असे अनेक प्रश्न 

आपल्याला वारंवार सतावत राहतात. त्यांची नेमकी आणि खरीखुरी उत्तरं 

मिळवायची, तर मनआरोग्याच्या विस्तृत पटावर नवनवे प्रयोग करत अनेकांच्या 

आयुष्यचा आधार बनलेल्या डॉ. आनंद नाडकर्णी यांची आपला आधार 

बनू शकतात. 

मनोविकास प्रकाशनाकडून प्रकाशित झालेला डॉ. आनंद नाडकर्णी यांचा 

अनुभवसंपन्न असा अमूल्य ठेवा आता संचस्वरुपात उपलब्ध. 

संचातील पुस्तकं

1. हेही दिवस जातील 

2. बुद्धांसोबत क्षणोक्षणी

3. कळण्याचे दिवस, करण्याचे दिवस

4. मनाचा पॉडकास्ट – भाग 1

5. मनाचा पॉडकास्ट – भाग 2

पाच पुस्तकांचा 1246 रुपयांचा हा संच आता अवघ्या 997 रुपयात! 

हा अमूल्य ठेवा घरपोच मिळवण्यासाठी 8888550837 या व्हॉट्सअपवर 

संपर्क करा अथवा www.manovikasprakashan.com  या संकेतस्थाळाला भेट द्या.


Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dr. Anand Nadkarni

  • No of Pages: 1200+
  • Date of Publication: 19-05-2026
  • Edition: First
  • ISBN: 978-93
  • Availability: 50
  • Rs.1,246.00
  • Rs.997.00