Niramachabelli Dian Fossey

New -20% Niramachabelli Dian Fossey

डायाना फॉसी एका सहा फूट उंच अमेरिकन स्त्री.

सुखवस्तू घरात जन्मलेली!

रवांडात विरुंगा पर्वतराजीतल्या

पर्वतीय गोरिलांचं संशोधन करण्यासाठी

तिनं कॅरिसोक केंद्र उभारलं.

घनदाट जंगलात, दाट धुक्यात,

मुसळधार पावसात, मैलोन्‌‍मैल अंतर चालत,

टोचणाऱ्या गवतपात्यांशी सामना करत

तिनं गोरिलांचा अभ्यास केला.

ती फक्त संशोधन करून थांबली नाही.

गोरिलांचं शिकाऱ्यांपासून रक्षण करण्यासाठी

तिनं आकाशपाताळ एक केलं.

हॅलोविन मुखवटा चढवून

शिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाणारी,

संकटप्रसंगी अतुलनीय धैर्य दाखवणारी,

शेवटपर्यंत हार न मानणारी,


आणि काहीसं गुंतागुंतीचं

व्यक्तिमत्त्व असणारी ही डायान!

पर्वतीय गोरिला ही महान प्रजाती

आजही टिकून आहे ते मुख्यत:

डायनच्या अविरत प्रयत्नांमुळेच!

तिनं जिवावर उदार होऊन दिलेल्या लढ्यामुळे!

गोरिलांवर तिच्याइतकं निस्सीम प्रेम

इतर कोणीही केलं नसेल!

तिची, तिच्या आफ्रिकन साहसाची

आणि तिला खरोखरच प्राणांहून

प्रिय असलेल्या गोरिलांची

ही रोमहर्षक कथा...


Nyiramachabelli Dian Fossey : Ruta Ranade

निरामशाबेली डायान फॉसी । ऋता रानडे

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Ruta Ranade

  • No of Pages: 192
  • Date of Publication: 01-08-2025
  • Edition: First
  • ISBN: 978-93-6374-055-6
  • Availability: 100
  • Rs.350.00
  • Rs.280.00