Dagad-Dhonde

-20% Dagad-Dhonde

जीवसृष्टीचा सगळा इतिहास निर्जीव जीवाश्म अर्था फॉसिल्समधून रेखला जातोत्या दृष्टिकोनातून हिंडता-फिरताना भेटलेल्या दगड-धोंड्यांची

भूशास्त्रीय अंगाने केलेली रचना म्हणजे हे पुस्तक होययात तीन जिल्हे जराशा तपशिलात भेटतीलपण त्याबाहेरही भरपूर हिंडणं-फिरणं होईलकाळाच्या मापात मात्र क्रेटॉन्स घडवणार्या प्राचीन खडकांपासून ताजे बेसाल्ट थर आणि त्यांच्यातले इंटर-ट्रॅपीयन्स भेटतील.

अशा भेटीतून बरेच प्रश् पडतील आणि त्यांची अर्थवट उत्तरं मिळतीलएका काळात झाडांचा कोळसा का झाला आणि वेगळ्या काळात झाडं अश्मीभूत का झालीवनस्पती आणि प्राणी यांचे जीवाश्म फारदा एकत्र का सापडत नाहीत?

बराचसा महाराष्ट्र व्यापणार्या बेसाल्टखाली काय असेलविचार कराहिंडाफिरादगड-धोंड्याशी गप्पा मारात्यासाठी पूरक वातावरणाची निर्मिती करणारंनेमकी दिशा दाखवणारं

हे पुस्तक मात्र हाताशी असू द्या.



Dagad-Dhonde

 

Nanda Khare

 

दगड-धोंडे

नंदा खरे

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Nanda Khare

  • No of Pages: 136
  • Date of Publication: 25/02/2020
  • Edition: 1
  • ISBN: 978-81-943491-8-1
  • Availability: 23
  • Rs.200.00
  • Rs.160.00