Avayava Bolu Lagatat

-20% Avayava Bolu Lagatat

    Author(s): Dr.Yash Velankar

  • No of Pages: 144
  • Date of Publication: 2015-02-20
  • Edition: 11
  • ISBN: 978-93-86118-41-7
  • Availability: 94
  • Rs.199.00
  • Rs.159.20
-+

आम्ही तुमच्या शरीराचे अवयव आमच्यामुळेच तुम्ही खातापिता. मजा करता. पण आम्ही कसे काम करतो, याची तुम्हाला फारशी माहिती नाही. म्हणूनच या पुस्तकाच्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संवाद साधत आहोत - हितगुज करत आहोत.

  • आम्ही काम नेमकं कसं करतो ? • आम्हा अवयवांचं आरोग्य तुम्ही, कस जपाल ?
  • तुम्ही घेत असलेल्या औषधांचा परिणाम आमच्यावर नेमका काय होतो ?
  • आमच्यात बिघाड होतो म्हणजे नेमकं काय ?
या व अशा अनेक प्रश्नांची रंजक पद्धतीनं उत्तरं मिळण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा.

आम्हा अवयवांना निरोगी राखण्यासाठी तुम्ही हे नक्की करा.
  • भरपूर पाणी प्या.
  • सूर्यनमस्कार, योगासने आणि कॅल्शियमयुक्त आहार आमचे आरोग्य चांगले ठेवतो.
  • मीठ, साखर आणि वनस्पती तूप यांचे खाण्यातील प्रमाण कमी करा,
  • आठवड्यातून किंवा पंधरा दिवसांतून एक दिवस काहीही न खाता राहा. उशिरा अवेळी जेवण आणि नुसते टी.व्ही. बघत बसून राहू नका.
  • फक्त जिभेसाठी खाऊ नका. सहाही रसांचे भोजन करा.
  • पळणे, डोंगर चढणे, उड्या मारणे, सूर्यनमस्कार असा व्यायाम पंधरा मिनिटे करायला हवा.


Avayava Bolu Lagatat : Dr.Yash Velankar
अवयव बोलू लागतात : डॉ. यश वेलणकर

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good