Aika Shahirachi Katha
शाहीर आत्माराम पाटील संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक धडधडती तोफ. वैयक्तिक जीवनापेक्षा समाजासाठी; दीन-दुबळ्यांसाठी झटणारा, लोककलेतून समाजाची सुख-दुःखं मांडतानाच वैगुण्यांवर प्रहारही करणारा तळमळीचा लोकसेवक. संघर्षातही स्वत्व आणि स्वाभिमान जपणारा गरीबीच्या वैभवात ताठ मानेनं जगणारा लोककलावंत. त्याच्या जीवनकार्याची ही रोमहर्षक कहाणी
- एका इतिहासाची साक्ष देणारी !
Aika Shahirachi Katha : Prabhakar Ovhal
ऐका शाहिराची कथा : प्रभाकर ओव्हाळ