Aautghatakecha Dada
Click Image for Gallery
भारतीय वंशाचा अमेरिकी नागरिक समाजशास्त्रात संशोधन करण्यासाठी शिकागोतील काळ्या लोकांची स्लम निवडतो. इथल्या एका दादाच्या कृपाछत्राखाली त्याचं संशोधन सुरू होतं.
बोलता बोलता तो त्या दादाला म्हणतो 'दादागिरी करायला लागतं तरी काय? ताकद, चार साथीदार आणि दहशत.'
त्यावर तो दादा म्हणतो, 'ठीक आहे, उद्याचा दिवस तू माझ्या गँगचा डॉन !' मग या तरुणाच्या दादागिरीचा दिवस उजाडतो, त्याची ही हकिगत.
अमेरिकी ब्लॅक माफियाचे अंतरंग उलगडून सांगणारे मराठीतील पहिले पुस्तक. संपूर्णपणे सत्य घटनांवर आधारित 'गँगलीडर फॉर अ डे' !
अर्थात
'औटघटकेचा दादा
Aautghatakecha Dada : Sudhir Venkatesh, Niranjan Ghate
औटघटकेचा दादा : सुधीर व्यंकटेश , निरंजन घाटे