Zadakhalachi Shala

-20% Zadakhalachi Shala

तंत्र्य हा आपल्या शिक्षणाचा पाया असायला हवा! स्पर्धा, बक्षिसं आणि शिक्षेला त्यात स्थान असू नये.
मुलं पुस्तकातून लिहायला आणि वाचायला शिकतात; परंतु पुस्तकातला अर्थ त्यांना केवळ अनुभवातूनच समजून घेता येईल. पाठ्यपुस्तकं पाठ करून परीक्षेत पास होणं म्हणजे खरं शिक्षण नव्हे. मुलांनी निरीक्षण व प्रयोग करून नवं ज्ञान मिळवायला हवं. शिकणं ही एक मजेची प्रक्रिया असावी आणि ती आयुष्याच्या वाटचालीचाच एक भाग असावी!

Zadakhalachi Shala | Raghubaboo
Translation : Sujata Godbole
झाडाखालची शाळा | रघुबाबू
अनुवाद : सुजाता गोडबोले

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.180.00
  • Rs.144.00