SHIVPUTRA CHHATRAPATI RAJARAM

-20% SHIVPUTRA CHHATRAPATI RAJARAM

पुस्तकाविषयी 

मराठ्यांच्या इतिहासातील महत्त्वाच्या अनेक व्यक्तिरेखा दुर्लक्षित राहिलेल्या आहेतत्यापैकी शिवपुत्र छत्रपती

राजाराम महाराज हे एक होतज्येष्ठ इतिहास संशोधक डॉजयसिंगराव पवार यांनी राजाराम महाराजांचे पहिले 

विचिकित्सक चरित्र लिहून ही कमी दूर केली आहेइतकेच नाहीतर मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचा कालखंड आणि त्यातील राजाराम महाराजांचे मोलाचे योगदान याची खडतर संशोधनाच्या आधारे चिकित्सक

मांडणी केली आहेम्हणूनच जयसिंगराव पवार यांना डॉक्टरेट मिळवून देणारा 1981 मधला हा प्रबंध अमूल्य 

ठेवा म्हणून लोकांसमोर आला पाहिजेअशी शिफारस दोन दिग्गज परीक्षकांनी केली होती.

प्रत्येक मराठी माणसाने वाचावी अशी या महत्त्वपूर्ण चरित्राची तिसरी आवृत्ती मनोविकास प्रकाशन वाचकांसाठी नव्या स्वरूपात घेऊन येत आहे.

 

Shivputra Chhatrapati Rajaram – Jaysingrao Pawar

शिवपुत्र छत्रपती राजाराम जयसिंगराव पवार 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): JAYSINGRAO PAWAR

  • No of Pages: 526
  • Date of Publication: 5-02-2019
  • Edition: 4
  • ISBN: 978-93-90060-13-9
  • Availability: 5
  • Rs.1,500.00
  • Rs.1,200.00