Isapaneeti Part-3

-20% Isapaneeti Part-3

बाल मित्रांनो,

ही फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ‘फ्रिजिआदेशातल्याअमोरियमया गावातल्या एका तरुणाला मुलं आणि बायका खूप घाबरायच्या. कारण तो दिसायला काळा आणि कुरुप होता. परंतु तो एक गुणी आणि हुशार मुलगा होता. समोर येणार्या कोणत्याही अडचणीतून बाहेर पडण्याचा तो रस्ता दाखवायचा; खरं काय खोटं काय, चांगलं काय वाईट काय हे प्राणी, पक्षी यांच्या गोष्टीतून सांगायचा. ‘इसापत्याचं नाव. पुढे याच गोष्टी इसापनीती म्हणून जगभर प्रसिद्ध झाल्या. त्यातल्याच काही कथांचंगोंडया चित्रशैलीतील चित्रांसह नव्या रूपातलं हे पुस्तक, खास तुमच्यासाठी!

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Ramesh Dighe, Reshma Barve

  • No of Pages: 25
  • Date of Publication: 15/03/2019
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-87667-78-5
  • Availability: In Stock
  • Rs.60.00
  • Rs.48.00