Mardani Jhansiwali - Aapale Swatantra Senani

-20% Mardani Jhansiwali - Aapale Swatantra Senani

छत्रपती शिवरायांची सून ताराराणीइंदूरची अहिल्याबाई होळकरकित्तूर संस्थानची राणी चन्नम्माझांशीची राणी लक्ष्मीबाई  अहमदनगरची चांदबीबी यांच्यात खूप साम्य आढळतेया सर्व जणी तथाकथित अबला  विधवा होत्यात्यांच्यापैकी ताराराणीअहिल्याबाई  चांदबीबी यांचा संघर्ष स्वकीयांशी होतातर चन्नम्मा  लक्ष्मीबाई यांचा संघर्ष हा परकीयांशी  इंग्रजांशी होताया दोघींना त्यांच्या पतिनिधनानंतर दत्तकाचा हक्क नाकारला गेला होतादोघींनी पराक्रमाची शर्थ केलीचन्नम्मा लढाईत हरलीतर लक्ष्मीबाईंनी लढता लढता हौतात्म्य स्वीकारलेकित्तूरची चन्नम्मा  झांशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यावर कवनेपोवाडे रचले गेलेदोघी जणी दंतकथा बनल्याचन्नम्मांचे नाव दक्षिण भारतापुरतेच सीमित राहिलेतर राणी लक्ष्मीबाईंचे नाव भारतभर दुमदुमत राहिले आहे  राहणार आहेअवघ्या अठ्ठावीस वर्षांच्या अल्प आयुष्यात लक्ष्मीबाई लख्कन तळपून जाणार्या विजेसारख्या चमकून गेल्यासर्वांचे डोळे दिपवून गेल्या

मर्दानी झांसीवाली - आपले स्वातंत्र्या सेनानी | विठ्ठलराय भट 

Mardani Jhansiwali - Aapale Swatantra Senani | Vitthalrai Bhat

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Vitthalrai Bhat

  • No of Pages: 64
  • Date of Publication: 25/12/2018
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-87667-67-9
  • Availability: In Stock
  • Rs.60.00
  • Rs.48.00