Taryancha Janma-Mrutyu

-20% Taryancha Janma-Mrutyu

आपल्या आकाशगंगेसारख्याच अनेक दीर्घिका या विश्वात आहेत,

हे समजले जेमतेम 100 वर्षांपूर्वी. त्याच दरम्यान विविध प्रकारच्या तार्यांचीही ओळख होत गेली. पण खगोलशास्त्र हा एक सतत बदल घडत राहणारा विषय आहे. कारण, नव्या नव्या शोधांमुळे हाती येणार्या माहितीमध्ये कायम भर पडत असते; पण या माहितीमुळे वेगळेच प्रश्न आणि कोडी निर्माण होतात. तार्यांचे प्रकार आणि त्यांचे आयुष्यच कसे-किती कालावधीचे असते, त्यांचा जन्म कसा झाला, त्यांचा मृत्यू कसा होतो,

हे प्रश्न पूर्वी वैज्ञानिकांनाही अनुत्तरित करत असत. पण हे कसे होते ते आता कळू लागले आहे. तार्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या प्रवासात निर्माण होणारे श्वेत-बटू, न्यूट्रॉन-स्पंद-तारे, कृष्णविवरे बनतात ती का आणि कशी, हे साध्या, सोप्या भाषेत आणि संपूर्ण रंगीत चित्रांमधून सांगण्याची गरज हे पुस्तक भागवणार आहे. मुलांसाठी जनरल नॉलेज या मालिकेतील हे सहावे पुस्तक. शालेय विद्यार्थ्यांना पूरक वाचन म्हणून, त्यांच्या प्रकल्पांना उपयोगी ठरावे असे आणि सर्वसामान्यांची जिज्ञासा पूर्ण करणारे हे पुस्तक कायमस्वरूपी संग्रही ठेवावे असे आहे.

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Anand Ghaisas

  • No of Pages: 34
  • Date of Publication: 31/12/2018
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-87667-72-3
  • Availability: In Stock
  • Rs.90.00
  • Rs.72.00