Aatpaat Deshatlya Goshti

-20% Aatpaat Deshatlya Goshti

समाजातील नीतिमत्ता कशी व्यक्त होते?

एकाच पातळीवर नाही, तर पूर्ण समाजाचा छेद घेत;

हे दाखवायचा एक उत्कृष्ट प्रयत्न लेखक करतो.

वेगवेगळे लोक, त्यांचे आपापले दृष्टिकोन.

त्यांच्या एकत्र नाचातून घडणारे समाजजीवन.

उदाहरण आहे एका आयकर धाडीचे.

मध्यमवर्गीयांना आवडणारी घटना.

कोणीमोठा’’ ठेचला जातो आहे!

पण असे होत नाही.

कोणालाच फार समाधान न देणारे चित्र घडत जाते.

उथळपणेयाला जीवन ऐसे नाव’’ म्हणून गप्प बसावे का?

की जॉन स्टाइनबेकसारखेढहशीश ळी र्क्षीीीं र्ीीींषष शिेश्रिश वेम्हणावे?

 

वाचकाला निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य देत लेखक मंद स्मित देतो!

 

- नंदा खरे

Aatpaat Deshatlya Goshti

आटपाट देशातल्या गोष्टी

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Sangram Gaikwad

  • No of Pages: 272
  • Date of Publication: 1/11/2018
  • Edition: first
  • ISBN: 978-93-87667-25-9
  • Availability: In Stock
  • Rs.350.00
  • Rs.280.00