Swami vivekanandanchi khari olakh - paperback

-20% Swami vivekanandanchi khari olakh - paperback

स्वामी विवेकानंदांची खरी ओळख

फक्त 39 वर्षांचं आयुष्य, अथक एकाकी धडपड, अनेक व्याधींनी ग्रासलेलं शरीर,

विवेकानंद जे सांगताहेत, ते समजून घेण्याची नव्हे, तर ऐकण्याचीसुद्धा कुवत नसलेला

समाज, शिष्य, गुरुबंधू... अगदी सगळेच!

सर्वधर्म समभाव आणि समाजवाद, यांची शास्त्रशुद्ध मांडणी करत

125 वर्षांपूर्वी विवेकानंद उभे आहेत, त्या विवेकानंदांना समजून घेण्याचा

हा एक नम्र प्रयत्न...

विवेकानंद म्हणालेत, मला समजून घ्यायला

मानवजातीला 1400 वर्षं लागतील...

आणि मला समजावून देण्यासाठी दुसऱ्या विवेकानंदांना जन्म घ्यावा लागेल!

उद्या जन्माला येणाऱ्या त्या दुसऱ्या विवेकानंदांची वाट पाहत असतानाच

अंधारात चाचपडत विवेकानंदांना समजून घेण्याचा

हा एक नम्र प्रयत्न.


Swami Vivekanandanchi khari olakh - Dattaprasa Dabholkar


Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dattaprasa Dabholkar

  • No of Pages: 324
  • Date of Publication: 25/08/2021
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-91547-18-9
  • Availability: 85
  • Rs.350.00
  • Rs.280.00