Pre- Booking - Vivekanandanchi khari olakh , Shodha Nehru - Gandhi Parwacha / Hardcover

New -41% Pre- Booking -  Vivekanandanchi khari olakh , Shodha Nehru - Gandhi Parwacha / Hardcover

पुठ्ठा बांधणी
स्वामी विवेकानंदाची खरी ओळख – दत्तप्रसाद दाभोलकर  
पृष्ठ संख्या  - 324 किंमत – 500 रु
शोध नेहरू-गांधी पर्वाचा – सुरेश भटेवरा
पृष्ठ संख्या  - 756  मूळ किंमत – 1200 रु.  
एकत्रित मूळ किंमत 1700 रु
प्रकाशनपूर्व सवलत फक्त मूल्य  - 1000 रु.
नोंदणी कालावधी – 25 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर 2021


शोध नेहरू-गांधी पर्वाचा – सुरेश भटेवरा

१५ ऑगस्ट २0२१ रोजी, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात भारत पदार्पण करीत आहे. देशाच्या राजकारणात नेहरू गांधी कुटुंब पाच पिढ्यांपासून केंद्रस्थानी आहे. 
स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षातभारतात काँग्रेस पक्ष जवळपास ५५ वर्षे सत्तेवर होता. पंडित नेहरूइंदिरा गांधी आणि राजीव गांधी अशा तीन पिढ्यांनी ४0 वर्षे
देशाचे पंतप्रधानपद भूषवले. इंदिरा आणि राजीव गांधींनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. दाराशी आलेल्या पंतप्रधान पदाचा सोनिया गांधींनी त्याग केला.
राजकारणात सर्वोच्च आदर्श काय असू शकतातयाचा वस्तुपाठ नेहरू गांधी कुटुंबाच्या चार पिढ्यांनी अविरत परिश्रमातून साकार केला.
 0१४ साली काँग्रेस पक्ष लोकसभेत विरोधी बाकांवर आला. अनेक राज्यात काँग्रेसने सत्ता गमावली. राहुल आणि प्रियांकाची पाचवी पिढी
या कालखंडात आक्रमक विरोधकाच्या भूमिकेत आहे. जगाच्या पाठीवर जिथे लोकशाही अस्तित्वात आहेत्यातला एकही देश असा नाही
जिथे एकाच कुटुंबातल्या सलग पाच पिढयांनी अनेक वर्षे जनमानसावर अधिराज्य गाजवले.
मोतीलाल नेहरूंपासूनराहुलप्रियांका पर्यंत पाच पिढ्यांनीसन १९00 ते २00 अशा १२0 वर्षांच्या विस्तृत कालखंडात
आधुनिक भारताच्या उभारणीत नेमके काय योगदान दिलेआपले आयुष्य ते कशाप्रकारे जगलेअविरत संघर्षाला ते कसे सामोरे गेले
आणि जनमानसावर अनेक वर्षे त्यांनी कसे अधिराज्य गाजवलेयाच्या समग्र चित्रणाचा एकत्रित लेखाजोखा सादर करणारे मराठी भाषेतले पहिलेच पुस्तक !

 

स्वामी विवेकानंदांची खरी ओळख

 फक्त 39 वर्षांचं आयुष्यअथक एकाकी धडपडअनेक व्याधींनी ग्रासलेलं शरीर,
विवेकानंद जे सांगताहेतते समजून घेण्याची नव्हेतर ऐकण्याचीसुद्धा कुवत नसलेला
समाजशिष्यगुरुबंधू... अगदी सगळेच!
सर्वधर्म समभाव आणि समाजवादयांची शास्त्रशुद्ध मांडणी करत
125 वर्षांपूर्वी विवेकानंद उभे आहेतत्या विवेकानंदांना समजून घेण्याचा
हा एक नम्र प्रयत्न...
विवेकानंद म्हणालेतमला समजून घ्यायला
मानवजातीला 1400 वर्षं लागतील...
आणि मला समजावून देण्यासाठी दुसऱ्या विवेकानंदांना जन्म घ्यावा लागेल!
उद्या जन्माला येणाऱ्या त्या दुसऱ्या विवेकानंदांची वाट पाहत असतानाच
अंधारात चाचपडत विवेकानंदांना समजून घेण्याचा
हा एक नम्र प्रयत्न.

Vivekanandanchi khari olakh - Dattaprasa Dabholkar

Shodha Nehru - Gandhi Parwacha - Suresh Bhatewara 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Discount Ends On:
  • Rs.1,700.00
  • Rs.1,000.00