Barking up the Wrong Tree

-25% Barking up the Wrong Tree

यश मिळवण्याविषयी आपल्याला सामान्यपणे जो जो सल्ला दिला जातो, तो तर्कशुद्ध असतो... गंभीर असतो; पण पूर्णपणे चुकीचा असतो.

 

बार्किंग अप द राँग ट्रीया पुस्तकात एरिक बार्कर यशप्राप्ती नेमकी कशाने साध्य होते यामागचं असामान्य शास्त्र सांगतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, कुणालाही ती कशी साधता येते, हे ते सांगतात.

 

* तुम्ही या पुस्तकात शिकाल की, वर्गातली अभ्यासात हुशार असणारी मुलं कमी वेळा करोडपती झालेली पाहायला का मिळतात आणि तुमचा सगळ्यात मोठा कमकुवतपणा तुमची सर्वात मोठी ताकद कशी ठरू शकते.

* चांगली मुलं नेहमी मागे का राहतात आणि सहकार्याने काम करण्याचे धडे नेहमी गुंडांच्या टोळ्या, डाकू आणि अट्टल खुनी यांच्याकडून का मिळतात.

* आत्मविश्वास वाढवायचे प्रयत्न का फसतात आणि बौद्ध तत्त्वज्ञान उत्तम अशी समस्यानिवारणाची पद्धत कशी सांगते.

* आरमाराचा अभेद्य शिक्का बनवायचा जादूई घटक असणारी विशेष वाळू, जी अरिष्ट आल्यावरही सुरक्षित राहणार्या लोकांना तारण्यासाठी तरफेचे काम करते.

* व्यवसाय, नोकरी आणि खासगी आयुष्य यातला समतोल राखण्यासाठी - जेंघिस खानची धोरणं, अल्बर्ट आइनस्टाइनच्या चुका आणि स्पायडर-मॅनकडून मिळालेले छोटे छोटे धडे.

* असामान्य पद्धतीने यशस्वी झालेल्या लोकांना आपल्या सर्वांपासून वेगळं करणारं नेमकं काय असतं? आपण काय केलं असता त्यांच्यासारखे होऊ? आणि अशीही काही उदाहरणं, जसे आपण सुदैवाने नाही आहोत - ‘बार्किंग अप द राँग ट्री’.

* या पुस्तकाने मांडलेली आश्चर्यचकित करणारी सांख्यिकी माहिती आणि बुचकळ्यात टाकणारी विधानं - तुम्हाला काय उपयुक्त ठरतं आणि काय नाही हे समजायला मदत करते. त्यामुळे तुम्ही यशस्वितेसाठी काय करायचं याचा अंदाज करणं थांबवता आणि तुम्हाला हवं तसं आयुष्य जगायला सुरुवात करता.

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Eric Barkar, Pradnya Kulkarni

  • Translator: Pradnya Kulkarni
  • No of Pages: 336
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-90060-22-1
  • Availability: In Stock
Discount Ends On:
  • Rs.350.00
  • Rs.262.50