Pratisanwad

New -20% Pratisanwad

कुठल्याही कलावंताचं आयुष्य आणि त्याची साधना-चिंतन-मनन हे एकप्रकारे सामाजिक दस्तावेजाचाही भाग असते. निदान त्यासाठी तरी प्रत्येक सर्जनशील कलावंताशी-लेखकाशी संवाद साधणं अतिशय गरजेचं आहे. एवढंच नाही, तर ते पुस्तकरूपाने किंवा कुठल्याही माध्यमातून समाजासमोर येणंही तितकंच आवश्यक आहे. त्यातून सामाजिक-सांस्कृतिक अभिसरणाचीच प्रक्रिया एकप्रकारे उलगडत असते.

‘प्रातिभसंवाद’ची निर्मिती त्यातूनच झालेली आहे. या पुस्तकात संकलित करण्यात आलेल्या प्रसिद्ध दिवंगत संशोधक-साहित्यिक रा. चिं. ढेरे, लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर, कथा-कादंबरीकार कमल देसाई आणि अनुवादक दाम्पत्य उमा व विरुपाक्ष कुलकर्णी यांच्या मुलाखती म्हणजे त्यांच्या सर्जनशीलतेचा प्रवास आहे. या प्रवासातून त्या-त्या लेखकाची ‘लेखकीय विचारसृष्टी’ अवतरत असल्यामुळेच त्या मुलाखती पुस्तकरूपाने वाचकांसमोर आणत आहोत.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dr.Tara Bhavalkar

  • Translator: Sampdak: Mukund Kule
  • No of Pages: 268
  • Edition: 1
  • ISBN: 978
  • Availability: In Stock
  • Rs.300.00
  • Rs.240.00