Aswastha Nayakache Antrang

-20% Aswastha Nayakache Antrang

मराठी साहित्यमराठी पत्रकारिता आणि परिवर्तनाच्या चळवळी यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे उत्तम कांबळे... गेली तीन दशके ते आपल्या अवतीभवती अतिशय आदराने आणि जिव्हाळ्याने येते आहेखरं तर हे नाव म्हणजे एक व्यक्ती नव्हेतर एक लढाईच आहेमाणूस लढून लढून स्वत:ला कसा घडवत जातो आणि एक दिवस समाजातच कसा विरघळतो याचे एक उदाहरण म्हणजे उत्तम कांबळेत्यांच्या लढायांमधून लेखक उगवलापत्रकार उगवलाकार्यकर्ता उगवलाविचारवंत आणि समाजचिंतकही उगवला... कथाकादंबर्याकविता उगवल्यायुद्धचित्रे उगवलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद उगवलंएक मोठाच्या मोठा गोतावळाही उगवला... एका माणसातही असंख्य माणसंएका वाटेतील अनेक वाटाएका दिव्यातील अनेक दिवेएका अस्वस्थतेतील असंख्य अस्वस्थता शोधण्याचा आणि अस्वस्थ नायकाच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक प्रयत्न.मराठी साहित्यमराठी पत्रकारिता आणि परिवर्तनाच्या चळवळी यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे उत्तम कांबळे... गेली तीन दशके ते आपल्या अवतीभवती अतिशय आदराने आणि जिव्हाळ्याने येते आहेखरं तर हे नाव म्हणजे एक व्यक्ती नव्हेतर एक लढाईच आहेमाणूस लढून लढून स्वत:ला कसा घडवत जातो आणि एक दिवस समाजातच कसा विरघळतो याचे एक उदाहरण म्हणजे उत्तम कांबळेत्यांच्या लढायांमधून लेखक उगवलापत्रकार उगवलाकार्यकर्ता उगवलाविचारवंत आणि समाजचिंतकही उगवला... कथाकादंबर्याकविता उगवल्यायुद्धचित्रे उगवलीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद उगवलंएक मोठाच्या मोठा गोतावळाही उगवला... एका माणसातही असंख्य माणसंएका वाटेतील अनेक वाटाएका दिव्यातील अनेक दिवेएका अस्वस्थतेतील असंख्य अस्वस्थता शोधण्याचा आणि अस्वस्थ नायकाच्या अंतरंगात डोकावण्याचा हा एक प्रयत्न.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Prof. Saroj Jagtap

  • No of Pages: 240
  • Date of Publication: 26/11/2020
  • Edition: 2
  • ISBN: 978-93-90060-12-2
  • Availability: 46
  • Rs.250.00
  • Rs.200.00