Pre- Booking - Lade ani Tide

New -30% Pre- Booking - Lade ani Tide

प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू...


लढे आणि तिढे

चिकित्सक गप्पा... पुष्पाबाईंशी

मुलाखत : मेधा कुलकर्णी

Ladhe Aani Tidhe

Chikitsak Gappa Pushpabainshi

Mulakhat – Medha Kulkarniआणीबाणी असो की रमेश किणी, त्या लढण्यासाठी हिमतीने मैदानात उतरल्या. नाटकाच्या सेन्सॉरविरोधात बोलायचं असो की शिवसैनिकांच्या गुंडगिरीविरोधात, त्या आवाज न चढवता, पण ठामपणे बोलत राहिल्या. पदवीचा मराठीचा अभ्यासक्रम पातळ होऊ नये, यासाठी जिवापाड प्रयत्न करत राहिल्या, तशाच स्त्री अभ्यासाचं पद्धतीशास्त्र मांडत स्त्रियांच्या प्रश्‍नाला एक सामाजिक आयाम देत राहिल्या...

जितक्या आवेशाने त्यांनी लढे दिले, तितक्याच अलवारपणे वेगवेगळ्या संदर्भांतले तिढे सोडवले... आपल्या सगळ्यांना जाणवणारा पुष्पा भावे यांचा हाच ‘युनिकनेस’ वाचकांसमोर यावा, यासाठी हा प्रयत्न. एका मोठ्या काळाचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक दस्तावेज!

 

।। प्रकाशनपूर्व सवलत नोंदणी योजना ।।

-    लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रकाशनपूर्व नोंदणीची मुदतवाढ

-    ३१ जुलै ऐवजी आता २० ऑगस्टपर्यंत करता येणार नोंदणी

-    संचाबरोबरच कोणत्याही एका पुस्तकाची होऊ शकेल नोंदणी.

-    एक पुस्तक हवं असल्यास ३० टक्के सवलतीत ते नोंदवता येईल.


-        मुलाखत मेधा कुळकर्णी

मूल्य ३००, प्रकाशनपूर्व सवलत मूल्य २१० रुपये


Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Medha Kulkarni

  • No of Pages: 252
  • Date of Publication: 15/08/2020
  • ISBN: 978-93-2
  • Availability: In Stock
  • Rs.300.00
  • Rs.210.00