Dindarshikemdhali Jadu

New -35% Dindarshikemdhali Jadu

दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर आपण रोजच पाहातो!

पण तुम्हाला माहितीये? एरवी भिंतीवर निमूट लटकून असणारे कॅलेंडर म्हणजे माहितीचा एक अनोखा खजिनाच बनू शकतो ते!

रोजच्या दिनदर्शिकेतून घरबसल्या खेळले जाणारे नवे खेळ, नवी कोडी आणि नव्या जादू उलगडवून दाखवणारे हे पुस्तक तुम्ही एकदा का वाचलेत, तर तुम्ही म्हणाल, वाह कॅलेंडर!


Dindarshikemdhali Jadu ( दिनदर्शिकेतील जादू ) 

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Translator: Dr. Madhukar Deshpande
  • No of Pages: 56
  • Date of Publication: 12/10/2013
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-80264-95-0
  • Availability: In Stock
Discount Ends On:
  • Rs.60.00
  • Rs.39.00