Aapla Jag Badalnari Mul

-20% Aapla Jag Badalnari Mul

वर्धा जिल्ह्यातील येसंबा ह्या लहानशा आडगावातील शाळेत जाणारी मुलं स्वत: पैसे जमा करून नदीवर पूल बांधतात, अशाच दुसर्या शाळेतली मुलं गावासाठी झेरॉक्स मशीन खरेदी करतात, कुणी गावाचे दारूचे व्यसन सोडवतात... कुणी शाळेसाठी श्रमदान करून मैदान तयार करतात... हे ऐकून खरं तरी वाटेल का कुणाला?

पण डिझाईन फॉर चेंज नं ही किमया घडवून आणली. स्वत: वाचा आणि प्रेरणा घ्या!


Aapla Jag Badalnari Mul 

आपलं जग बदलणारी मुलं

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.95.00
  • Rs.76.00