Budha At Work

-20% Budha At Work

आपण आपल्या कामाच्या ठिकाणी समाधानीआनंदी असावं असं प्रत्येकाला वाटतंत्याचबरोबर आपल्या कामातून आपली वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे. आपलं कौतुक झालं पाहिजे. कामाच्या ठिकाणी आपल्याला आदराची वागणूक मिळाली पाहिजे, असंही आपणाला वाटतं. परंतु आपल्या या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीततर आपण असमाधानी, निराश आणि दु:खी होतो. मग कामातला आणि मनातलाही तणाव वाढत जातो. परिणामी आपण अपयशाचे धनी ठरतो.हे टाळण्यासाठी गौतम बुद्धांच्या काही तत्त्वांचा अंगीकार केला, ती तत्त्वे आपल्या कामात उपयोगात आणली, तरआनंदयुक्त काम आणि तणावमुक्त जीवनयाचा अनुभव आपण घेऊ शकतो.कसा? ते गीतांजली पंडित यांचं हे पुस्तक आपल्याला समजावून सांगतं. आपल्या आयुष्याकडे आणि करिअरकडे गुणात्मक नजरेनं कसं बघावं हे शिकण्यासाठीबुद्धा ऍट वर्कयाचं पारायण करावं असं हे पुस्तक आहे.


बुद्धा अ‍ॅट वर्क

Budha At Work


गीतांजली पंडित

Geetanjali Pandit


अनुवाद :     डॉ. वृंदा चापेकर

Translation- Dr. vrunda Chapekar

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Geetanjali Pandit

  • Translator: Dr.Vrunda Chapekar
  • No of Pages: 280
  • Date of Publication: 07/10/2019
  • Edition: 1
  • ISBN: 978-81-942479-3-7
  • Availability: In Stock
  • Rs.250.00
  • Rs.200.00