Syriya - Sagale Viruddha Sagale

-20% Syriya - Sagale Viruddha Sagale

2011 साली अरब स्प्रिंग झालंअरब प्रदेशातील हुकूमशाह्यांविरोधात तरुणांनी उठाव केला

स्वातंत्र्य आणि सुखी जीवन मागितलंउठावाचं लोण सीरियात पसरलं, तरुण रस्त्यावर उतरलेआंदोलन सुरू झालं.

सीरियाचे अध्यक्ष बशर आसद यांनी बंदुकारणगाडे, विमानं वापरून आंदोलन दडपायला सुरवात केली.

अमेरिकारशियाइराणसौदी अरेबिया इत्यादी देशांनी    त्यांच्या गटांनी कधी सीरियन सरकारला तर कधी विरोधकांना मदत केली.

युद्ध गृहयुद्ध राहिलं नाही, जागतिक झालंसुमारे 4 लाख माणसं मेली.

सुमारे 8 लाख माणसं देशातल्या देशातच बेघर झाली.

सुमारे 5 लाख माणसं देश सोडून परागंदा झाली, इतर देशांच्या आश्रयाला गेलीदेशाची धूळधाण झाली.

अजूनही युद्ध थांबलेलं नाहीमाणसं मरत आहेत,माणसं बेघर होत आहेत.

निळू दामले यांनी या गृहयुद्धाची कथा पुस्तकात सांगितलीय

सीरियाचा प्राचीन इतिहास आणि संस्कृती या पुस्तकातून कळते

त्याबरोबरच अगदी तळातलंएका गावातलं भीषण वास्तवही निळू दामले यांनी पुस्तकात रेखाटलंय.

दुरून पहाणार्याला युद्ध थरारक वाटतंपॉप कॉर्न खात, चहा किंवा बियर घेताना युद्धाचा अनुभव जाम मनोरंजक वाटतो.

युद्धस्य कथा रम्य’ असं माणसं म्हणतात. पण त्यात अडकलेल्या माणसांचे हालक्लेषयातनात्याचं काय

त्यांचं जगणं आपल्या वाट्याला आलं तर?

निळू दामले युद्धाचं दाहक वास्तव या पुस्तकात एखाद्या चित्रपटासारखं मांडतात.

 

Syriya sagale viruddha sagale  - Nilu Damle

सीरिया सगळे विरुद्ध सगळे - निळू दामले

Siriya 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Nilu Damle

  • No of Pages: 200
  • Date of Publication: 16/09/2019
  • Edition: 1
  • ISBN: 978-81-942479-5-1
  • Availability: 18
  • Rs.199.00
  • Rs.159.20