Netaji Subhashchandra bosa - aapale swatantrya senani

-20% Netaji Subhashchandra bosa - aapale swatantrya senani

आजही लक्षावधी लोक नेताजींची अमोघ वाणी वक्तृत्व यांनी भारलेले आहेत. शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला, तरी लोकांना नेताजींच्या जीवनचरित्राबद्दल अत्यंत कुतूहल आहे. नेताजी म्हणजे शूरांतील शूर असेनरशार्दूलहोते. ठरवलेल्या उद्दिष्टापासून क्षणभरही त्यांची चलबिचल झाली नाही. आपले ध्येय लक्ष्य गाठण्यापासून त्यांनी कोणत्याही तडजोडी स्वीकारल्या नाहीत. स्वातंत्र्यदेवीच्या यज्ञवेदीवर आपले बलिदान देऊन ते अमर झाले. भारतमातेला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अग्निपथावरून चालताना नेताजी स्वतभस्मसात झाले. शरीराने आमच्यात नसले, तरी कीर्तिरूपाने ते सदैव कृतज्ञ भारतीयांच्या मनांत घर करून आहेत. त्यांचे हे चरित्र वाचकांच्या पसंतीला उतरेल अशी आशा आहे.

 

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Vitthalrai Bhat

  • No of Pages: 92
  • Date of Publication: 15/12/2018
  • ISBN: 978-93-87667-66-2
  • Availability: In Stock
  • Rs.90.00
  • Rs.72.00