Netaji Palkar

-20% Netaji Palkar

मूळ लेखक एक इंग्रज होता हे माहीत नसेल, तर ही कादंबरी कोणा ८०-९० वर्षांमागच्या लेखकाने लिहिली आहे, असेच वाटेल. इतिहासाची अस्सल साधने उपलब्ध नसण्याच्या काळात महाराष्ट्रात ज्या कल्पनारम्य 'ऐतिहासिक' कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, त्यांमध्ये आणि या कादंबरीत फरक एवढाच; मूळ इंग्रजी लेखात मिचेल मॅकमिलन स्वतःच रंगून गेलेला आहे.
Netaji Palkar | Michael Macklin Translated by Pandharinath Sawant
नेताजी पालकर | मायकेल मॅकमिलन अनुवाद by पंढरीनाथ सावंत

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.140.00
  • Rs.112.00