Kahani Shabdanchi

-20% Kahani Shabdanchi

इशाराआणिइषारायांच्या अर्थांत नेमका फरक काय?

कांद्यालाकृष्णावळअसं का म्हणतात? ‘सुरळीत पार पडणे

किंवाझक मारणेम्हणजे नेमकं काय आणि

या म्हणी तयार करी कशा झाल्या? इथंपासून ते पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे आणि हडप, काशिद, शिकलगार, पोतनीस, इथपर्यंतची आडनावं का आणि कशी पडली?

याला काही ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ आहेत का?

असल्यास ते कोणते? याचं कुतूहल शमवणारी

हीशब्दांची कहाणी’.

फारसी, पोर्तुगीज आणि इतर भाषांतून जसे शब्द आले

तसे मराठीतूनही इतर भाषांत काही शब्द गेले ते कोणते? कृष्णाकाठच्या वांग्याचंभरीततर सर्वांच्या आवडीचं.

पण या भरीत शब्द म्हणजे अरबस्तानातल्याबुर्राणियतचं

मराठी रुपडं. तरडॅम्बीसम्हणजेयू डॅम्ड बीस्टकिंवा

डांबरटम्हणजेयू डॅम्ड रॅटचं मराठीकरण हे सांगणारी

हीशब्दांची कहाणी’.

भाऊगर्दीआणिसतराशे साठही पानिपताची देणगी,

तरइश्शआणिअय्याही तामिळीची देणगी.

दिलाखुलासआणिआतिशबाजीफारसीमधली,

तरइसानआणिपखालचक्क संस्कृतमधले.

त्यांचा आजच्या मराठीपर्यंतचा प्रवास सांगणारी

हीशब्दांची कहाणी’.

मराठीच्या पन्नासावर बोलीभाषा आणि त्यांतील गमतीदार म्हणी, वाक्प्रचार, यांबरोबर त्या बोली बोलणार्या आदिवासींच्या

चालीरीती आणि शब्दांचा योग्य वापर केल्यानं

आपण घालत असलेला गोंधळ सांगणारी

हीशब्दांची कहाणी’.

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Sadanand Kadam

  • No of Pages: 244
  • Date of Publication: 28/05/2019
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-87667-95-2
  • Availability: 50
  • Rs.250.00
  • Rs.200.00