Shodh Ani Bhodh
Click Image for Gallery
विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात अनेक
शास्त्रज्ञांचे उल्लेख
आपण वाचतो. त्यांनी
लावलेले शोध, त्यांचं
एकूण काम
याविषयी आपल्याला उत्सुकता
असते.
या पुस्तकात शास्त्रज्ञांच्या माहितीसह त्यांच्या शोधाची
उपयुक्तताही समजावून दिली
आहे. दैनंदिन वापरातल्या
साबण, सेंद्रिय खते,
दुर्बीण यासारख्या वस्तूंपासून
विज्ञान आणि गणितातल्या
अनेक शोधांची माहिती
या
पुस्तकात आहेच याशिवाय
ह्या पुस्तकातून मुलांना
काही विशेष प्रयोग,
उपक्रम आणि प्रकल्प
करण्यासाठी मार्गदर्शनही होते.
हे पुस्तक म्हणूनच
वैशिष्ट्यपूर्ण आहे.