Goshti Ganitachya
Click Image for Gallery
गोष्टी गणिताच्या
‘अधिक मनोरंजक आणि बुद्धीला खाद्य देणारा
भाग गमतीदार कोड्यांपासून चालू होतो.
सम-विषम संख्यांच्या साध्या नियमातून व्यवहारात
उपयोगी पडणारी उदाहरणे अफलातून आहेत.’
या पुस्तकाचा उपयोग आई-बाबा,
घरातील दादा किंवा ताई सुट्टीच्या जमलेल्या
बालगोपाळ मंडळींना खेळातून
गणित शिकवण्यासाठी करू शकतील.
मनोरंजनाबरोबरच आनंददायी शिक्षण म्हणजे
साखर लावलेले बदाम-काजू!
- डॉ. मंगला नारळीकर, प्रस्तावनेतून...
Goshti Ganitachya | गोष्टी गणिताच्या
Kiran Barve | किरण बर्वे