Jugaad

-20% Jugaad

 “ज्या कॉर्पोरेट अधिकार्‍यांना आणि व्यावसायिकांना यशस्वी व्हायचं आहे आणि

स्वत:ची प्रगतीही करून घ्यायची आहे आणि तीही फक्त साधनसामग्रीच्या बाबतीत

कायमच अभावग्रस्त असणार्‍या भारतासारख्या देशामध्येच फक्त नाहीतर जगातल्या

सर्वच बाजारपेठांमध्ये त्यांना हे साध्य करायचं आहेत्यांना हे पुस्तक उपयुक्त वाचनापलीकडेही

 आणखी बरंच काही देऊन जातं!’’

 - रतन टाटाचेअरमनटाटा ग्रूप.

 

जुगाड संशोधन ह्या विषयाचा विविध अंगांनी विचार करणारं आणि अतिशय उत्तम

 तर्‍हेनं लिहिलेलं पुस्तक... पानापानांवरचं उत्कंठावर्धक विवेचन... उपाययोजनांचा

आणि महत्त्वपूर्ण माहितीचा अमूल्य खजिना.’’ - इंडिया टुडे

 

Jugaad - Navi Radjou, Jaideep Prabhu, Simone Ahuja

 जुगाड - नवी राजू, जयदीप प्रभू , सिमॉन आहुजा


Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.400.00
  • Rs.320.00