Sagarshala

-20% Sagarshala

कच्छचं रण.

50 डिग्रीपर्यंत चढणारं तापमान!

दूरदूरपर्यंत ओसाड भाग आणि दलदल!

उपजीविकेचं साधन फक्त मासेमारी.

लहान-थोर सगळेच वर्षाचे आठ महिने या मासेमारीच्याच कामात!

मुलं तर शिक्षणापासून तुटलेलीच.

अंधश्रद्धा जीवन व्यापून उरलेली!

2001 च्या भूकंपानंतर मदतकामासाठी सर्वोदयी विचारांनी भारलेला गोव्यातील एक शिक्षक बाबा तिथं जातो.

मैलोन्मैल पायी हिंडत राहतो.

त्या नवख्या भाषेशी, संस्कृतीशी जुळवून घेत राहतो

आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रश् अंगावर घेतो.

झपाटून काम करत राहतो.

आणि एक शिक्षणचळवळ उभी राहते -

सागरशाळा ही या शिक्षणचळवळीची कहाणी!

त्या बाबानंच सांगितलेली.

 Sagarshala ( सागरशाळा )

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.150.00
  • Rs.120.00