Tirangyatun Gela Baap
Click Image for Gallery
गेली
अनेक वर्षं मी सातत्यानं माणसांवर,
जनावरांवर, राजकारणांवर, समाजांवर,
परदेशांवर, मूल्यांवर आणि
समोर
अचानक येणार्या व
मनात
घर करून राहणार्या
अनेक
विषयांवर लिहितोय...
विविध
विषयांचा आणि
त्यांच्या
मुळांचा शोध घेण्यासाठी
मी खोल
उड्या मारत गेलो...
काही
वेळेला मुळं सापडायची,
तर काही
वेळा पाणी उडून वर यायचं...
हा एक
आनंददायी प्रवास अंशत: का होईना,
अवतरलाय
या पुस्तकात...
- उत्तम
कांबळे