Samprati

-20% Samprati

परिस्थिती बदलते.

बदलत्या परिस्थितीत कसं वागणं ’उपयुक्त’, हे बदलत जातं.

माणसांच्या बाबतीत सांगायचं तर नीतीविचारही बदलतात.

यात काही प्रकारचं वागणं ’चिरंतन’ म्हणजे सगळ्याच काळांमध्ये उपयोगी ठरेलअसं असतं ?

आणि अशा विचारांमध्ये आपण चांगलं-वाईटपाप-पुण्यसुष्ट-दुष्ट असं काही म्हणायचं?

की जे जे होईल ते ते पहावेम्हणत चित्ती समाधान असो द्यायचं?

असे विचार करणं हे तरी जगायला उपयुक्त आहे का?

की नीतीबीती सब भरल्या पोटाच्या ढेकरा आहेत?


Samprati

 

Nanda Khare

 

संप्रति

 

नंदा खरे

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Nanda Khare

  • No of Pages: 208
  • Date of Publication: 250
  • Edition: 1
  • ISBN: 978-81-943491-98
  • Availability: In Stock
  • Rs.250.00
  • Rs.200.00