Rajnitik Katha

-20% Rajnitik Katha

वोल्गाच्या 'राजनैतिक कथा' या शरीराचं राजकारण मांडणाऱ्या आहेत. बाईचं शरीर गृहित धरलं जाणं आणि बाई म्हणजे फक्त शरीर हेही गृहीत धरलं जाणं ही गोष्ट जितकी स्वाभाविक मानली जाते तितकंच बाईनं या विषयावर न लिहिणं स्वाभाविक मानलं जातं. कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर मानवी समाजातल्या प्रत्येक भाषेतल्या लेखिकेला 'शरीराबाबत लिहिण्याची मानसिकता म्हणजे विकृती' असल्याच्या आरोपांतून जावं लागलेलंच आहे. भारतीय भाषा देखील त्याला अपवाद नाहीत. स्त्री शरीराचं राजकारण केवळ योनी, गर्भाशय आणि स्तन या अवयवांच्या पलीकडे जाऊन डोळे, केस अशा प्रत्येक गोष्टीत कसं आढळतं हे वोल्गानं या संग्रहातल्या बारा कथांमधून नोंदवलं आहे.

Rajnitik Katha : Vandana Karambelkar , Kavita Mahajan
राजनैतिक कथा : वंदना करंबेळकर, कविता महाजन

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.180.00
  • Rs.144.00