Manachya Antarangat

-20% Manachya Antarangat

सर्व मानसिक आजार व त्यांचे उपचार, ताणतणाव व त्यांचे नियोजन याविषयी शास्त्रीय माहिती सोप्या भाषेत सांगणारे, घराघरांत असायलाच हवे असे पुस्तक.
* एकूण लोकसंख्येच्या 40% लोकांना विविध कारणांनी मानसिक ताणतणावांचा सामना करावा लागतो.
* 7 ते 8% लोकांना विविध मानसिक आजारांसाठी मानसोपचार/मनोविकार तज्ज्ञांच्या उपचारांची तातडीने
गरज आहे.
* 1 ते 2% लोक गंभीर मानसिक आजारांनी ग्रस्त आहेत.
* 2020 पर्यंत उदासीनता (डिप्रेशन) हे मृत्यूचे हृदयविकारानंतरचे दोन नंबरचे कारण असेल.
* दरवर्षी हजारो लोक विविध कारणांनी ‘आत्महत्या’ करून जीवन संपवतात.
* परंतु या सर्वांपैकी 10% लोकही मानसिक उपचारांच्या सुविधांपर्यंत पोहोचत नाहीत. कारण?
1) अज्ञान - असे आजार असतात याबद्दलचे, यासाठी डॉक्टरांची मदत घेतली जाऊ शकते याबद्दलचे
आणि यासाठी उपचार उपलब्ध आहेत याबद्दलचे...
2) अंधश्रद्धा व गैरसमज.
3) एकंदरीत मानसिक आरोग्याबद्दलची अनास्था.
* स्किझोफ्रेनिया (छिन्नमनस्कता), डिप्रेशन (उदासीनता), मॅनिया (उन्माद), अँक्झायटी (चिंतारोग), मनोकायिक आजार, व्यवनाधीनता यांसह सर्व मानसिक आजार व रोजच्या जगण्यातील ताणतणावांबद्दल उदाहरणांसह माहिती देणारे गोष्टीरूप पुस्तक.


Manachya Antarangat & Dr. Milind Potdar
मनाच्या अंतरंगात । डॉ. मिलिंद पोतदार

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Dr.Milind Potdar

  • No of Pages: 268
  • Date of Publication: 2016-09-10
  • Edition: 5
  • ISBN: 978-93-86118-14-1
  • Availability: 100
  • Rs.299.00
  • Rs.239.20