Goshti Ganitachya

-20% Goshti Ganitachya

गोष्टी गणिताच्या


अधिक मनोरंजक आणि बुद्धीला खाद्य देणारा

भाग गमतीदार कोड्यांपासून चालू होतो.

सम-विषम संख्यांच्या साध्या नियमातून व्यवहारात

उपयोगी पडणारी उदाहरणे अफलातून आहेत.’

या पुस्तकाचा उपयोग आई-बाबा,

घरातील दादा किंवा ताई सुट्टीच्या जमलेल्या

बालगोपाळ मंडळींना खेळातून

गणित शिकवण्यासाठी करू शकतील.

मनोरंजनाबरोबरच आनंददायी शिक्षण म्हणजे

साखर लावलेले बदाम-काजू

डॉमंगला नारळीकरप्रस्तावनेतून...


Goshti Ganitachya | गोष्टी गणिताच्या

Kiran Barve | किरण बर्वे              

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Kiran Barve

  • No of Pages: 130
  • Date of Publication: 25/02/2022
  • Edition: First
  • ISBN: 978-93-91547-15-8
  • Availability: 50
  • Rs.150.00
  • Rs.120.00