Pahila Numberkari

-20% Pahila Numberkari

खूनचोरीघरफोडीलूटखंडणीकिडनॅपिंगबलात्कार यासारख्या गुन्ह्यांमध्ये जेव्हा अल्पवयीन मुलं सापडतात तेव्हा काय असते सामान्यांची प्रतिक्रिया? 16-17 वर्षाच्या मुलाला फाशी द्यात्यांना कडक शिक्षा द्या ही आणि अशीच नाया दबावामुळे मुलांच्या कायद्यातही बदल केले जातातसामान्य सोडा पण कायदे यंत्रणात्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणामुलांना ज्या सरकारी निरीक्षण गृहात ठेवलं जातं तिथली यंत्रणा...कसा असतो सगळ्यांचा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोनज्या कृतीमुळे या मुलांचं सगळं आयुष्य बदलून जातं ती खरंतर त्यांच्याकडून का होतेकाय असतं या मागचं वास्तवत्यांना या वाटेवर जायला प्रवृत्त करणारे कोण आहेत?

या आणि अशा काही प्रश्नांना थेट आणि परखडपणे भिडून लिहिलेलं हे पुस्तक मराठीतलं किंबहुना भारतीय भाषेतलं पहिलंच पुस्तक आहेमुलांना या अंधार्या जगात ढकलणार्या वास्तवाचा या मुलांशी बोलूनत्यांना समजून घेतलेला हा वेध प्रत्येकानं वाचलाच पाहिजे तरच या पुस्तकात असलेल्या कुणालगोट्याजयेशपरागअनिलअमररोहनजयदीपशरद व अन्य मुलांच्या जगण्यातल्या भीषणतेची कल्पना येऊ शकेल.

प्लॅटफॉर्म नं झीरो’ च्या लेखिकेचं विधीसंघर्षग्रस्त मुलांचं आयुष्य उलगडून दाखवणारं हे पुढचं पुस्तकप्रत्येक संवेदनशील माणसाला अंतर्मुख करणारं आहे!! म्हणून ते विकत घेऊन वाचायलाच हवं!!!

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Amita Naydu

  • No of Pages: 328
  • Date of Publication: 25-12-2020
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-90060-21-4
  • Availability: 42
  • Rs.350.00
  • Rs.280.00