Shivjayanti Vishesh Pustake Savalat

New -30% Shivjayanti Vishesh Pustake Savalat

हिंदवी स्वराज्याचा सत्य आणि चिकित्सक इतिहास जाणून घेण्यासाठी 

वाचलीच पाहिजेत अशी मनोविकासची पुस्तकं. 

स्वराज्याच्या स्वप्नाला आकार देणाऱ्या मातेच्या चरित्रगाथेपासून हिंदवी 

स्वराज्याच्या संघर्षगाथेपर्यंत आणि हिंदवी स्वराज्याच्या रक्षणार्थ लढणाऱ्या

शिवपुत्रांच्या संघर्षगाथेपासून शिवरायांच्या संहिष्णू धार्मिक धोरणाविषयीच्या 

साधार चर्चेपर्यंतचा समग्र इतिहास चिकित्सकपणे मांडणारा संच. शिवजयंती 

साजरी करताना प्रत्येक शिवप्रेमीने जवळ बाळगावा असा पुस्तकसंच!

शिवजयंतीनिमित्त या संचातील प्रत्येक पुस्तकवार 25 % विशेष सवलत. 

संपूर्ण संच घेतल्यास 30 % भरघोस सवलत. 

संचाचं एकूण मूल्य – 3753


  • शिवपुत्र छत्रपती राजाराम । डॉ.जयसिंगराव पवार ।
  • शिवरायांची धर्मनीती, छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजी महाराज | डॉ. इस्माईल पठाण 
  • स्वतंत्र्यसौदामि महाराणी ताराबाई, राजमाता जिजाऊसाहेब | वसुधा पवार 
  • गाथा स्वराज्याची, पैलू शिवचरित्राचे । सदानंद कदम


पुस्तकं घरपोच मिळवण्यासाठी 8888550837 या व्हॉट्सअपवर संपर्क करा अथवा

www.manovikasprakashan.com या संकेतस्थाळाला भेट द्या.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Discount Ends On:
  • Rs.3,753.00
  • Rs.2,627.00