Mulansaathi Medical General Knowledge Part -4
- Author: Dr.Jagannath Dixit and Dr.Anjali Dixit
- ISBN: 978-93-87667-42-6
- Availability: 99
- Rs.130.00
- Rs.104.00
मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज’ या पुस्तकांची संकल्पनाच मुळात सुंदर आहे. अशा प्रकारची आरोग्यविषयक माहिती सर्व मुलांपर्यंत पोहोचल्याने त्यांचे आरोग्यविषयक ज्ञान समृद्ध होण्यास निश्चितच मदत होईल. लहानग्यांना मनातल्या जिज्ञासापूर्ण प्रश्नांची त्यांना उत्तरे तर मिळतीलच; पण या पुस्तकांमुळे त्यांची आकलनशक्ती प्रगल्भ होऊन त्यांच्या मनात आणखी मूलभूत प्रश्न तयार होतील आणि असं वाटतं की त्यातून उद्याचे शास्त्रज्ञ निर्माण होतील.
- डॉ. मृदुला फडके
माजी कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठ, नाशिक
Mulansaathi Medical General Knowledge | Dr.Jagannath Dixit, Dr.Anjali Dixit
मुलांसाठी मेडीकल जनरल नॉलेज | डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. अंजली दीक्षित