Warul Puran

-20% Warul Puran
  • ISBN: 978-93-83850-58-7
  • Availability: 27
  • Rs.325.00
  • Rs.260.00

जगातला सर्वांत थोर कीटकशास्त्रज्ञ लिहितो आहे एक कादंबरी.

पहिली पातळी वारुळाची,

दुसरी त्याचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञाची,

तिसरी संपूर्ण जीवसृष्टीची,

माणसाला त्याची जागा दाखवून देणारी.

या कादंबरीच्या संक्षिप्त भाषांतराच्या निमित्ताने लिहितो आहे.

भारतातला अग्रगण्य परिसरशास्त्रज्ञ. कादंबरीतल्या 'तिहेरी'पणाला समांतर एक 'तिपेडी';

जनुक, स्मरूक आणि निर्मुक. आणि ही एक मर्मदृष्टी झाली. सर्व जीवसृष्टीची जडणघडण तपासत,

पोत तपासत निसर्ग आणि मानव यांच्या संबंधाची समृद्ध, सर्वंकष पाहणीही इथं भेटेन श्रीमंत, प्रासादिक भाषेतून.


Warul puran - Madhav Gadgil , E.o.Willson, Nanda Khare

वारूळपुराण वर- माधव गाडगीळ , ई.ओ. विलसन, नंदा खरे