Draupadi
Click Image for Gallery
भारतातल्या प्रत्येक स्त्रीमध्ये ‘द्रौपदी’
अंशरूपाने वावरत असते.
कधी ती मुकाट्याने सोसत असते,
कधी परिस्थितीचा वनवास भोगते.
कधी उभा जन्म उन्हात काढते.
परंतु घरच्यांसाठी ती मायेची सावली असते.
ठरावीक मर्यादेपलीकडे तिची सहनशीलता गेली की
ती न्याय मागण्यासाठी संघर्ष करते आणि
अनेक जखमा घेऊन, पदोपदी अपमान सहन करीत
ती न्यायासाठी झगडण्याचं बळ इतरांना देते.
द्रौपदी एक बुद्धिमान स्त्री म्हणूनही भुरळ घालते.
तिच्यात अवघ्या पृथ्वीचं, निसर्गाचं सौंदर्य
आणि ज्ञान सामावलेलं आहे.
Draupadi | Madhuvanti Sapre
द्रौपदी : मधुवंती सप्रे