Pardeshi_Shikshnatil_Bhram_aani_Vastav
Click Image for Gallery
परदेशांत शिकायला जाण्याचं स्वप्न पाहणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक या सर्वांना मागदर्शक ठरेल असं पुस्तक.
भारतीय शिक्षणपद्धती आणि परदेशी शिक्षणपद्धती यात कोणते फरक आहेत?
परदेशी शिक्षण घेतल्यानं कोणते फायदे मिळणार आहेत?
जागतिक स्तरावरील विद्यापीठांत कोणकोणत्या प्रकारचं शिक्षण घेता येतं?
परदेशी शिक्षण घेण्याअगोदर भारतात कुठल्या प्रकारचं शिक्षण घेतलेलं असावं?
इत्यादी प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपल्याला हे पुस्तक वाचून मिळतील.
लाखो रुपये खर्चाच्या या निर्णयाआधी वाचलंच पाहिजे असं पुस्तक.