Doordarshi Ambedkar
डॉ. आंबेडकरांच्या बौद्धिक वारशाला तर हे पुस्तक सलामी देतंच पण त्याचबरोबर
त्यांचे विचार आजच्या काळाशीही कसे सुसंगत आहेत यावर आपल्याला विचार
करायला भाग पाडतं.
- न्या. बी. आर. गवई, न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय
डॉ. आंबेडकरांच्या परिवर्तनकारी कारकिर्दीतील छोटी छोटी झलक दाखवून
‘दूरदर्शी आंबेडकर’ या पुस्तकाने भारताच्या राज्यघटनेच्या इतिहासावर तेजस्वी
प्रकाश टाकला आहे.
- न्या. बी. व्ही. नागरत्न, न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालय
डॉ. आंबेडकरांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ हा बहुमान कसा प्राप्त झाला ते
अनुराग भास्कर या अतिशय मनोवेधक, प्रेरणादायी लेखनातून आपल्याला नव्याने
दाखवून देतात.
- मायकेल जे सँडल, ‘द टायरनी ऑफ मेरिट : व्हॉट्स बिकम ऑफ द कॉमन गुड?’
या पुस्तकाचे लेखक
भारतीय राज्यघटना निर्मितीच्या इतिहासास भास्कर यांच्या कामाने अमूल्य
योगदानच दिलं आहे.
- शैलजा पाईक चार्ल्स पी. टाफ्ट डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर ऑफ हिस्टरी, सिनसिनाटी
विद्यापीठ
अस्सल स्रोतांचा आधार घेऊन बऱ्याच दंतकथांचा समूळ नायनाट केल्यामुळे
‘दूरदर्शी आंबेडकर’ हे पुस्तक आमच्या काळातील एक स्रोत आणि प्रेरणा बनलं
आहे.
- रोहित डे, इतिहासाचे साहाय्यक प्राध्यापक, येल विद्यापीठ
Doordarshi Ambedkar | Anurag Bhaskar and Translated By : Savita Damale
दूरदर्शी आंबेडकर । अनुराग भास्कर , अनुवाद : सविता दामले