Offer-4 -Raw , Deshbhakta aani Andhabhakta, Kahani Manavpranyachi

New Offer-4 -Raw , Deshbhakta aani Andhabhakta, Kahani Manavpranyachi

1.  रॉ


ही आहेरॉची कहाणी.

बांगलादेशुक्तियुद्धाची, सिक्किच्या सािलीकरणाची आणि सियाचेन विजयाची. काश्ीर आणि पंजाबातील, ’ॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशतवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची... ‘रॉगुप्तचरांच्या थरारक, रोांचक कारवायांची.

पण या केवळ हेरकथा नाहीत. भारताचं सार्वभौत्व, एकात्ता अखंड राखण्याचे एकेव उद्दिष्ट डोळ्यासोर ठेवूनरॉच्या अनेक ज्ञात-अज्ञात अधिकार्यांनी, हेरांनी आखलेल्या, यशस्वी केलेल्याोहिांच्या या कथा आहेत. त्या आपणास भारताच्या गेल्या अर्धशतकी इतिहासाच्या गूढ अंतरंगाचे आणि एका सशक्त सार्वभौदेशाचं दर्शन घडवतात.


2. ‘देशभक्त आणि अंधभक्त


राष्ट्रीयत्व आणि लोकशाही यांच्याशी भारतीय प्रजासत्ताकाच्या असलेल्या अभिमानास्पद तसेच त्रुटीपूर्ण बंधाच्या विविध पैलूंची तपासणी रामचंद्र गुहा आपल्या निबंधातून अगदी रोखठोक आणि सखोल पद्धतीने करतात. अशा पंधरा निबंधांचं संकलन म्हणजेच 'देशभक्त आणि अंधभक्त' हे पुस्तक होय. व्यक्ती, संस्था आणि विचारसरणी यांचा वेध घेणारे हे निबंध आधुनिक भारतातील राजकारण तसेच समाज यांच्याविषयी सडेतोड भाष्य करतात. बौद्धिक मेजवाणीचा आस्वाद देणारे हे निबंध मूळातून वाचलेच पाहिजेत असे आहेत.

 


3. कहाणी मानवप्राण्याची


ऐक मानवप्राण्या, तुझी कहाणी

तू घडलास कसा?

मूठभर होतास संख्येनं. लाखभर वर्षांमध्ये सातेक अब्ज झालास.

दोनशे देश, हजारो भाषा, शेकडो लिप्या, अगणित तंत्र आणि शास्त्र

हेएकाचंअनेकहोणं - हीच तुझी कहाणी

प्रश्न सोडवत इथपर्यंत आलास.

दर पावलाला नवे प्रश्न उत्पन्न केलेस.

माणुसकीम्हणजे काय?

अमानुषताकशात असते?

पदोपदी या प्रश्नांना सामोरा जातो आहेस - कधी जाणीवपूर्वक, फारदा अजाणताच.

पाहा तर, स्वत:ची कहाणी - उत्तरं शोधायला!

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

  • Rs.1,266.00