Offer-2 -Sanwad, Symphony , Anarth

New Offer-2 -Sanwad, Symphony , Anarth

1. कापूसकोंड्याची गोष्ट


पश्चिम विदर्भाची ‘कापसाचा प्रदेश’ ही ओळख खरी नाहीब्रिटिशांच्या वसाहतवादी नफेखोर धोरणाने निर्माण झालेली आहेब्रिटिश येण्याआधी गवताळ माळरानंस्थानिक लोकसमुदायांनी जोपासलेले शेतीपूरक पशुधनवातावरणाचा विचार करून निवडलेली पिकपद्धतीयोग्य पाणी-व्यवस्थापन आणि वनांचे अस्तित्व याबाबत वर्हाड समृद्ध होताया भागातल्या निसर्गभूगोलवातावरण या घटकांच्या अनुभवाधारीत समजुतदारपणाच्या आणि प्रयोगांच्या भरवशावर स्थानिकांनी एक परस्परावलंबनाची व्यवस्था निर्माण केलीपेन्सिल्वेनिया विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक असणार्या डॉलक्ष्मण सत्या यांनी या पुस्तकात उपलब्ध माहितीसंग्रहाच्या आधारे ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणांमागची प्रेरणात्यांची अंमलबजावणी आणि स्थानिक लोकजीवननिसर्ग आणि पशुधन यांच्यावर झालेले विपरीत परिणाम यांची अव्यक्त कथाच वाचकांसमोर ठेवली आहे.शेतकरीअभ्यासकपत्रकारनिसर्गप्रेमीसामाजिक कार्यकर्तेराजकारणी आणि शिक्षक अशा सर्वांसाठीच हा वसाहतकालीन धोरणांचा लेखाजोखा महत्त्वाचा तर आहेचपरंतु आजच्या समस्यांबाबत दिशादर्शकही आहे.


2. कहाणी मानवप्राण्याची

ऐक मानवप्राण्यातुझी कहाणी

तू घडलास कसा?

मूठभर होतास संख्येनंलाखभर वर्षांमध्ये सातेक अब्ज झालास.

दोनशे देशहजारो भाषाशेकडो लिप्याअगणित तंत्र आणि शास्त्र

हे ‘एकाचं ‘अनेक’ होणं - हीच तुझी कहाणी

प्रश्न सोडवत इथपर्यंत आलास.

दर पावलाला नवे प्रश्न उत्पन्न केलेस.

माणुसकी’ म्हणजे काय?

अमानुषता’ कशात असते?

पदोपदी या प्रश्नांना सामोरा जातो आहेस - कधी जाणीवपूर्वकफारदा अजाणताच.

पाहा तरस्वत:ची कहाणी - उत्तरं शोधायला!

 

3. वारूळ पुराण

जगातला सर्वांत थोर कीटकशास्त्रज्ञ लिहितो आहे एक कादंबरी.

पहिली पातळी वारुळाचीदुसरी त्याचा अभ्यास करणार्या शास्त्रज्ञाची,

तिसरी संपूर्ण जीवसृष्टीचीमाणसाला त्याची जागा दाखवून देणारी.

या कादंबरीच्या संक्षिप्त भाषांतराच्या निमित्ताने लिहितो आहे

भारतातला अग्रगण्य परिसरशास्त्रज्ञ.

कादंबरीतल्या ‘तिहेरीपणाला समांतर एक ‘तिपेडी’;

जनुकस्मरूक आणि निर्मुक.

आणि ही एक मर्मदृष्टी झाली.

सर्व जीवसृष्टीची जडणघडण तपासतपोत तपासत

निसर्ग आणि मानव यांच्या संबंधाची समृद्धसर्वंकष पाहणीही इथं भेटेल,

श्रीमंतप्रासादिक भाषेतून.

 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Achyut Godbole

  • No of Pages: 1540
  • ISBN: 978-93-2
  • Availability: In Stock
  • Rs.1,059.00