Kanha : Barashingyache Janga

New -20% Kanha : Barashingyache Janga

मध्य भारतातील कान्हा व्याघ्र प्रकल्पाचं सुप्रसिद्ध जंगल माहीत नाही असा निसर्गप्रेमी सापडणं अवघडच!अप्रतिम निसर्गसौंदर्यवाघ व वन्यप्राण्यांची रेलचेल असलेलं हे अरण्य बाराशिंगा या दुर्मिळ हरिणांचं पृथ्वीतलावरील एकमेव घर आहेकान्हातील वन्यजीवनाचं बारकाईने निरीक्षण आणि अभ्यास करताना लेखक अतुल धामनकरांना अनेक थरारक आणि रोमांचक अनुभवांना सामोरं जाण्याची संधी मिळालीत्यांच्या याचअरण्यवाचनाच्या डोळस अनुभवांना’ या पुस्तकात ओघवत्या भाषेत त्यांनी शब्दबद्ध केलं आहेजंगलात नित्य घडणार्या अनेक घटनांचा जबरदस्त अनुभव या पुस्तकाद्वारे वाचकांना चार भिंतींतही बसून घेता येणार आहे.


 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Atul Dhamankar

  • No of Pages: 232
  • Date of Publication: 30-03-2019
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-87667-84-6
  • Availability: In Stock
  • Rs.360.00
  • Rs.288.00