He Shantateche bolane - kashmiri striyancha awaj

-20% He Shantateche bolane - kashmiri striyancha awaj

 गेल्या काही वर्षांतभारतातील राजकीय घडामोडींच्या पटलावरकाश्मीर हा एक प्रमुख  कळीचा मुद्दा होऊन बसला आहे

दशकभराहून अधिक काळ चाललेल्या या संघर्षाचा तेथील जनजीवनावर अतिशय गहिरा प्रभाव पडला आहेउदरनिर्वाहाची साधनंघरंदारं

आरोग्यखाण्यापिण्याच्या सवयीकार्यालयंशिक्षण अशा अनेक सामाजिक अंगांच्या अनुषंगाने हा प्रभाव बघता येतो

त्यातहीमहिलांवर झालेला परिणाम हा अजूनच गडद आहेआणि तरीही काश्मीरसंदर्भातील चर्चांमध्ये त्यांची दखल फारशी घेतली जात नाही

या संघर्षादरम्यान तेथील महिलांना येत असलेल्या निरनिराळ्या अनुभवांचा मागोवा प्रस्तुत पुस्तकात घेतला आहे

संघर्षाचा त्यांच्यावर कसा  काय परिणाम होत आहे थांबणार्या हिंसाचाराशी त्यांनी कसं जुळवून घेतलं आहे

आपल्या वाट्याला आलेलं दु: व्यक्त करण्याकरता अथवा इतरांबरोबर वाटून घेण्याकरता त्या निरनिराळे मार्ग कशा शोधून काढतात

महिलांच्या आरोग्यावर आणि शिक्षणावर संघर्षाचे नक्की काय  कसे परिणाम होत आहेतकुटुंबव्यवस्थाकुटुंबांतर्गत सत्तासमीकरणं  

एकूणच परस्परसंबंधावर कसे परिणाम होत आहेतमुलांवर काय परिणाम होत आहेत?

काश्मीरी स्त्रियांच्या मुलाखतीवैयक्तिक अनुभवकथनविविध अहवाल आणि पुस्तकांतून घेतलेले लेखन अशा विविध मार्गांनी 

या समस्येचा धांडोळा या पुस्तकात घेतला गेला आहेहे सर्व लेखनसंघर्षाच्या एकाकोणाचंच फारसं लक्ष नसलेल्या पैलूकडे लक्ष वेधण्याकडे यशस्वी ठरतं.

  ऊर्वशी बुटालिया स्वतप्रकाशकलेखिका आणि कार्यकर्त्या आहेतत्यांच्या इतर लेखनात ‘विमेन अँड  हिंदू  राईट  :  कलेक्शन ऑफ एसेज’ ( सहसंपादन ),
‘ द अदर साईड ऑफ सायलेन्स : व्हॉइसेस फ्रॉम द पार्टिशन ऑफ इंडिया इत्यादी पुस्तकांचा अंतर्भाव आहे

हे शांततेचे बोलणे - काश्मिरी स्त्रियांचा आवाज

संपादक – उर्वशी बुटालिया

अनुवाद – बिपीन कार्यकर्ते 

He shantateche bolne - kashmiri striyancha awaj

sampadan - urvashi butaliya 

anuwad - bipin karyakarte 

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

    Author(s): Urvashi Butalia, Bipin Karyakarte

  • Translator: Bipin Karyakarte
  • No of Pages: 324
  • Date of Publication: 29/03/2018
  • Edition: 1
  • ISBN: 978-93-87667-01-3
  • Availability: 48
  • Rs.350.00
  • Rs.280.00